॥ आत्मनां उद्धरेत् आत्मानम् ॥
शानभाग हॉलची दिनदर्शिका
अुत्कर्ष मंडळ विलेपारले संयोजित शानभाग हॉल हा समाजातील विविध सोहळ्यांसाठी, कार्यक्रमांसाठी भाडेतत्त्वावर दिला जातो. तेव्हा आपणास अपेक्षित तारखेला शानभाग हॉल सोहळ्यासाठी हवा असल्यास खाली दिलेली दिनदर्शिका संदर्भ म्हणून पहावी. त्यात कोणत्या तारखेला, कोणत्या उपक्रमासाठी आणि किती कालावधीसाठी हॉल आरक्षित आहे ह्याची आपणास माहिती मिळेल. त्या अनुषंगाने आपण दिनदर्शिकेखाली असलेल्या चौकशी फॉर्मवर वर आपली व आपल्या सोहळ्याची प्राथमिक माहिती भरून संस्थेकडे चौकशी करू शकता.
( विशेष सूचना : उपरोक्त दिनदर्शिकेत दर्शवली गेलेली माहिती अद्ययावत असेलच असे नाही. अधिकृत आणि अद्ययावत माहिती मंडळाच्या कार्यालयाशी संपर्क साधून खात्री करून घ्यावी.)
संपर्क
फोन करा : ९३ ७२४२ ११७४
ई-मेल करा : utkarshmandalvileparle1964@gmail.com
पत्ता : मालवीय मार्ग, अुत्कर्ष मंडळ चौक, विलेपारले (पू.), मुंबई ४०००५७.
कार्यालयीन वेळ : दुपारी ३:३० वा. पासून ते सायं. ८ वाजेपर्यंत (रविवारी बंद)


